Maharashtra Assembly Elections 2024

महाराष्ट्राचे राजकारण निर्णायक वळणावर

– हर्षल लोहकरे राज्याचे राजकारण कधीही नव्हे इतक्या बेभरवशाचे व अवसानघातकी निर्णायक टप्प्यात आले आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी समर्थ पर्याय म्हणून महाविकास आघाडी आहे, हे सांगण्यात महा विकास आघाडी…

Read more

सिंचन घोटाळा चौकशी फाइलवर आबांनी सही केली : अजित पवार

तासगाव; प्रतिनिधी : दिवंगत आर. आर. पाटील यांच्यासोबत काम करताना त्यांना प्रत्येक वेळेस साथ दिली. मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप माझ्यावर झाला व त्याच्या चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री असताना…

Read more

शिरोळ मधून गणपतराव पाटील कॉंग्रेसचे उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणूक धर्तीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी (Congress Candidate 2nd List) आज (दि.२६) जाहीर केली.…

Read more

जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली

नवी दिल्ली : ‘इंडिया’आघाडीचा भाग असलेल्या मित्रपक्षांनी काँग्रेसची जागावाटपात कोंडी करून कमी जागा घ्यायला भाग पाडले आहे. काँग्रेसला ‘विषाचा घोट पिऊन’ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमधील जागांसाठी तडजोड करावी लागली…

Read more

आमदारकीसाठी दुभंगली कुटुंबे

मुंबईः राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. तिकीट न मिळाल्याने कुणी बंडखोरी करत आहेत, कुणी अश्रू ढाळत आहेत, तर कुणी राजकीय पर्याय शोधत…

Read more

के.पी.पाटील यांच्या हाती शिवबंधन!

मुंबई; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आज (दि.२३) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. ते गेले काही मुंबईत तळ ठोकून होते. राधानगरी…

Read more

शिवसेना शिंदे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. यात राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. उमदेवार जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने गेल्या…

Read more

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत अजित पवार, मुश्रीफ यांच्यासह वळसेंचा समावेश

मुंबई;  विशेष प्रतिनिधी : सत्तारूढ महायुतीतील भाजपा व शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बुधवारी ३८ उमेदवारांची पहिली यादी…

Read more

थोरातांकडे सूत्रे येताच जागावाटपाचे गाडे रुळावर

मुंबई/संगमनेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांत उडालेले खटके, त्यातून आलेली टोकाची विधाने आणि निर्माण झालेले एकमेकांविषयीचे अविश्वासाचे वातावरण लक्षात घेता काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीत समन्वय साधण्याची…

Read more

कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या…

Read more