Maharashtra Assembly Elections 2024

ठाकरे बंधू, देवरा, शायना एनसी, नांदगावकरांचा लागणार कस!

जमीर काझी महाराष्ट्राचे राजकीय व प्रशासकीय सत्ता केंद्राचे मुख्यालय, गेटवे ऑफ इंडिया, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हाजी अली, मुंबादेवी यासारख्या ऐतिहासिक व जागतिक दर्जाची पर्यटन, धार्मिक स्थळे आणि…

Read more

आदिवासी मतांची लढाई

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तिकडे झारखंडमध्येही निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालेल्या झारखंडमध्ये यावेळी १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन…

Read more

‘मविआ’ सरकार चोरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली, हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थानातही…

Read more

कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन निवडणुकांमुळे लांबणीवर

कराड; प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले १९ वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे. राज्यात…

Read more

अजितदादांची वाटच वेगळी

नवी दिल्ली : महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट असला तरी अजित पवारांची भूमिका वेगळी आहे. ते सातत्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. युतीतील कोट्यातून पक्ष…

Read more

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Read more

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

विशेष मुलाखत : विजय चोरमारे मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र…

Read more

ही निवडणूक जनता विरुद्ध क्षीरसागर : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरुन स्थित्यंतरे घडली. पण या गोष्टी मागे टाकून ताकदीने पुढे जायचे आहे. संकटावर मात करुन पुढे जाण्याचा कोल्हापूरचा गुण आहे. ही…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्हांत विधानसभेच्या ४६ जागा आहेत. यंदा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपने २० जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) १६ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित…

Read more