Maharashtra Assembly Election

विरोधकांच्या धमक्यांना भीक घालू नका : समरजीतसिंह घाटगे

सेनापती कापशी; प्रतिनिधी : विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांचे कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला धमक्या देत आहेत. त्यांच्या या असल्या धमक्यांना भीक घालू नका. हे मी नम्रतेने सांगत आहे. माझी नम्रता म्हणजे…

Read more

ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

कोल्हापूर; प्रतिनिधी : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक…

Read more

ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात

कोल्हापूर; प्रतिनिधी : ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत चार हजार ६०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.…

Read more

उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली : राज ठाकरे  

मुंबई; विशेष प्रतिनिधी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर ज्या काँग्रेसला विरोध केला त्यांच्याच दावणीला उद्धव ठाकरेंनी शिवसेना बांधली. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी हे काम केले, अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

Read more

राज्याच्या गतवैभवासाठी ‘मविआ’ला साथ द्या

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भाजपप्रणित महायुती सरकारने जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधूभाव…

Read more

हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का?

जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…

Read more

भाजपा व मित्रांची नजर धारावी, सायन कोळीवाड्यावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. ईव्हीएम हॅक केले जाते याबद्दल लोक बोलतात पण…

Read more

राष्ट्रवादी पक्षाला सर्वोच्च निर्देश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला…

Read more

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा : मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर; प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा…

Read more

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

-विजय चोरमारे शरद पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक आरोप केले आहेत. त्यात विश्वासघाताचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, भ्रष्टाचाराला पाठिशी घातल्याचे आरोप आहेत. काळाच्या पातळीवर या आरोपांची सत्यासत्यता लोकांसमोर…

Read more