१५०० रुपयांत घरचा खर्च भागतो का? : प्रियांका गांधी
शिर्ड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंर्तगत १५०० रुपये दिले जात आहेत, परंतु घरचा महिन्याचा खर्च त्या पैशात भागतो का? अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी…