Maharashtra Assembly Election

भ्रष्ट महायुती सरकार घालवा

जयसिंगपूर;  प्रतिनिधी : राजकारणात विचारांना आणि तत्त्वांना खूप महत्त्व असते. ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, अशा परस्पर विरोधी लोकांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे पाप त्रिकूट महायुती सरकारने…

Read more

फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली

-विजय चोरमारे कराड : देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते असंसदीय भाषा वापरू लागले आहेत. भाजपकडून पैशाचा अमाप वापर सुरू आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

Read more

रेवडीच्या पोत्यावर तरलेली लोकशाही

-सुरेश खोपडे जगातील गुलामांना आत्मसन्मानाचे नैतिक मूल्य नसते. स्वतः जिवंत राहणे व पुढील पिढ्या जिवंत राहाव्यात यासाठी तरतूद करणे म्हणजे अस्तित्व टिकविणे हीच महत्त्वाची प्रेरणा असते. म्हणून ते फक्त आपला…

Read more

मतदारापुढेच आव्हान…

महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव सांगतेकडे मार्गक्रमण करत असतानाच्या या टप्प्यावर आशा-निराशेचा खेळ अजूनही ऊन-सावलीप्रमाणे लपंडाव करताना दिसतो आहे. चिंतेचे आणि काळजीचे हे मळभ दूर करण्याची किमया मतदारच करू शकतो. विधानसभा-२०२४ निवडणुकीच्या…

Read more

ही निवडणूक महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची : योगी आदित्यनाथ

कोल्हापूर : प्रतिनिधी : निवडणूक केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर देशासाठी महत्त्वाची आहे. एक भारत श्रेष्ठ भारतासाठी महत्त्वाचा आहे. एकीकडे महायुती आहे आणि दुसरीकडे कोणतीही नीती, नैतिकता नसलेली आघाडी देशाच्या बरोबर धोका…

Read more

राज्यातील सरकार योगी चालवणार नाहीत

मुंबई : विशेष प्रतिनिधी : योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्राचे सरकार चालवणार नाही. त्यामुळे   ‘बटेंगे तो कटेगे,’  ही विचारसरणी आपल्याला मान्य नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा…

Read more

फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा; मुख्यमंत्री शिंंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

दापोली; प्रतिनिधी : कोकण आणि शिवसेना यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. कोकणातील माणसे ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत. त्यामुळे येथील माणसे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ…

Read more

महायुतीने महिलांचा विकास साधला : गोऱ्हे

पुणे : २०१४ पासून केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यांचे प्रश्न समजून घेतले. महिलांच्या प्रश्नांवर या सरकारने मोठे काम केले आहे. महिलांचा विकास साधला. त्याचाच परिणाम म्हणून…

Read more

मोदींच्या तोंडी संविधान, भ्रष्टाचाराची भाषा शोभते का?

कोल्हापूर; प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात नेहमी संविधान आणि भ्रष्टाचारावर बोलतात, पण महाष्ट्रात लोकशाही मार्गाने जनेतेने निवडून दिलेले, चांगले कारभार करणारे लोकनियुक्त महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी…

Read more

सर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग : सुजित चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे कॉँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांचे बंधू शैलेश लाटकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथील संगणक क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांची फसवणूक केली आहे. सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापाऱ्यांना…

Read more