Maharashtra Assembly Election

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह तब्बल १२१ उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा…

Read more

आज मतदान… ३३ लाख मतदार सज्ज

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान होणार असून जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील ३३ लाख पाच हजार ९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच…

Read more

मुस्लिम मतदारांचा कौल कुणाला?

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना एकगठ्ठा मतदान केल्याचे आढळून आले, त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. वंचित बहुजन…

Read more

मतदान केंद्रावर मोबाइल वापरास मनाई

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईलचा दुरुपयोग होईल, असा दावा निवडणूक आयोगाने केला होता. उच्च न्यायालयाने त्याला मान्यता देताना मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची परवानगी नाकारली आहे. तसेच याबाबत…

Read more

विनोद तावडे, राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…

Read more

सांगलीत आचारसंहिता काळात ९ हजार वाहनांवर कारवाई

सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९ हजार ७४८ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ८२ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड केला. मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर…

Read more

राज गरजले, ‘उद्धवच गद्दार’!

मुंबई : प्रतिनिधी उद्धव म्हणजे खाष्ट सासूसारखा, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या, अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्र हा संपूर्णपणे हिंदुत्वाने भारावलेले आहे; मात्र या हिंदुत्वाला…

Read more

गरीब, श्रीमंतात दरी पाडण्याचे भाजपचे पाप

कर्जत : प्रतिनिधी : भाजप सध्या ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत आहे; पण येथे कुणीच बटणार नाही किंवा कटणार नाही. उलट या लोकांनीच देशात गरीब व श्रीमंत अशी दरी पाडण्याचे पाप…

Read more

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…

Read more

मोदी, शहा, अदानीच्या हाती महाराष्ट्र देणार नाही : : उद्धव ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  भाजपाची हुकूमशाही व दहशत  संपवण्यासाठी आणि महाराष्ट्राला स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी बरोबर एकत्र आहोत. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी महाराष्ट्र मोदी, शहा व अदानीचा…

Read more