Maharashtra Assembly Election

युतीचा विजय की आघाडीचा पराभव?

-राजेंद्र साठे महायुतीत अजितदादा हा कच्चा दुवा असल्याचे चित्र होते. प्रत्यक्षात भाजप हा अधिक कच्चा दुवा होता. कारण सर्वाधिक जागा लढवत असल्याने त्याच्या जितक्या जागा घटतील तितका युतीला मोठा फटका…

Read more

महाविकास आघाडी अलर्टवर

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…

Read more

सुरक्षितता म्हणून आमदारांना एकत्रित ठेवणारः खा. राऊत

मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की…

Read more

राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. बहुतांश ‘एक्झिट पोल’ हे महायुतीच्या बाजूने असले, तरी निकालाच्या दोनच दिवसांनी आधीच्या विधानसभेची मुदत संपत असल्याने जर अटीतटीच्या लढतींत…

Read more

अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाचे होर्डिंग नाराजीनंतर हटवले

पुणे : प्रतिनिधी : महायुतीने विधानसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारची गटबाजी टाळण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सादर केला नव्हता; मात्र आता निवडणुकीचे निकाल काही तासांवर आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित…

Read more

दोन दिवसांचे खेळणे

विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…

Read more

…ही तो पवारांची इच्छा!

– जयंत माईणकर निवडणूक निकालानंतर येणारे सरकार बनविण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असेल. नव्या सरकारचा मुख्यमंत्री आपल्या पसंतीचा असावा किंबहुना त्या जागी आपली कन्या सुप्रियाच बसावी असं पवारांच्या मनात असल्यास…

Read more

‘पाडाsपाडाss’च्या ज्वराला मराठवाड्यात ‘दामोजी’चा ‘काढा’

छत्रपती संभाजीनगर : रणजित खंदारे मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेऊन मराठा-ओबीसी वाद निर्माण करून आंदोलन मोडीत काढल्याचा आंदोलकांकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फोडल्याचा त्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून भाजपवर आरोप केले…

Read more

आता निकालाकडे लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले…

Read more

सरकार आमचेच येणार; एक्झिट पोलनंतर दावे-प्रतिदावे

मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती…

Read more