Maharashtra Assembly Election

महाविकास आघाडीतील वाद विकोपाला

जमीर काझी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी अवघ्या ३१ दिवसांचा अवधी शिल्लक असताना महाविकास आघाडीतील प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये वाद उफाळून आला आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांमध्ये…

Read more

महाविकास आघाडीचा २६० जागांचा तिढा सुटला

मुंबई; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची सातत्याने बैठक सुरू आहे. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उर्वरित २८…

Read more

Eknath Shinde : ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महायुतीने गेल्या सव्वा दोन वर्षात कृषी वीज बिलाची माफी दिली. गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रेसर बनवला आहे. मेट्रो, अटलसेतू, समृध्दी महामार्ग योजना राबवत पायाभूत सुविधेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more

महाराष्ट्र, झारखंडमध्ये आचारसंहिता लागू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंड मध्ये दोन टप्प्यात १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबरला निवडणूक…

Read more

‘कागल’च्या जनतेची माफी मागा

कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…

Read more

महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…

Read more

‘मविआ’ला रोखण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

मुंबई; प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील पिछाडी भरून काढण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून विविध लोकप्रिय निर्णयांबरोबरच महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी विशेष व्यूहरचना आखली आहे. तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीच्या…

Read more

वंचितच्या दुसऱ्या यादीत दहाही मुस्लिम उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहूजन आघाडी’कडून  आज (दि.९) १० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात…

Read more