Maharashtra Assembly Election

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा दिली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही भाजपाच्या नेत्यांकडून या घोषणेचा वापर…

Read more

शाही घराण्यासाठी खंडणी वसुली

अकोला/नांदेड : प्रतिनिधी : अकोला व नांदेड येथे निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावाखाली कर्नाटकात जोरदार वसुली सुरू झाली आहे. महाराष्ट्रात…

Read more

ही निवडणूक जनता विरुद्ध क्षीरसागर : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरुन स्थित्यंतरे घडली. पण या गोष्टी मागे टाकून ताकदीने पुढे जायचे आहे. संकटावर मात करुन पुढे जाण्याचा कोल्हापूरचा गुण आहे. ही…

Read more

नगरसेवकांच्या कामगिरीवर नेत्यांचा वॉच

सतीश घाटगे : कोल्हापूर; कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन विधानसभा मतदारसंघ येत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीवर नजर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत…

Read more

सत्ता दिल्यास ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो

मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार…

Read more

स्वाभिमानी शेतकरींचा सत्यजित पाटील यांना पाठिंबा

शाहूवाडी : प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सतत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई केली. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी संघर्ष केला. याच विचारांच्या मुशीतून सर्वसामान्यासाठी…

Read more

नवसंकल्पना राबवणाऱ्या ऋतुराज यांना साथ द्या : सतेज पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना घेऊन आमदार ऋतुराज पाटील काम करत आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या, असे आवाहन…

Read more

३७० कलम पुन्हा लागू अशक्य : गृहमंत्री शाह

शिराळा/इचलकरंजी; प्रतिनिधी : शरद पवार यांच्या चार पिढ्या आल्या तरी ३७० कलम पुन्हा लागू करणे शक्य नाही, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. शिराळा येथे…

Read more

मराठवाड्यात तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या वारसदारांची प्रतिष्ठा पणाला

रणजित खंदारे; छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्हांत विधानसभेच्या ४६ जागा आहेत. यंदा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपने २० जागांवर उमेदवार दिले आहेत. शिवसेनेने (शिंदे गट) १६ तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित…

Read more

अमित शहांच्या आज सांगली, कराड, इचलकरंजीत सभा

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी, ता. ८ सांगली जिल्ह्यातील शिराळा, सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली शहर आणि इचलकरंजी येथे त्यांच्या…

Read more