जुडेंगे तो जीतेंगे
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेते महाराष्ट्रात येऊन प्रचाराचा धुरळा उडवू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेतील विरोधी…