Maharashtra Assembly Election

विधानसभा अध्यक्ष निवडीची औपचारिकता बाकी

मुंबई : विशेष प्रतिनिधी; नव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली…

Read more

महायुतीचा सत्ता स्‍थापनेचा दावा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला आहे.…

Read more

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची अंदाजे टक्केवारी ५८.२२ इतकी होती. रात्री ११.३० पर्यंत ती ६५.०२ टक्क्यांपर्यंत गेली आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी…

Read more

पलूस-कडेगावचा इतिहास डावीकडून उजवीकडे

कडेगांव : प्रशांत होनमाने सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस…

Read more

महायुतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे…

Read more

शरद पवार गटाच्या नेतेपदी आव्हाड तर, मुख्य प्रतोदपदी रोहित पाटील यांची निवड

मुंबई, विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत दारुण अपयशाला सामोरे जावे लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. तर मुख्य प्रतोद म्हणून…

Read more

जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? अजित पवार

पुणेः जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला. ‘ईव्हीएम’ विरोधात विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासमोरच फेटाळले. आढाव…

Read more

मरण पत्करेन! पण, दबावापुढे झुकणार नाही : बाबा आढाव

पुणेः राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले, तरी ‘ईव्हीएम’विरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या…

Read more

महाराष्ट्रातील पराभवावरून काँग्रेसचे चिंतन

नवी दिल्लीः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाने नवी दिल्लीत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेतली. आगामी निवडणुकीत पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी कोणती पावले उचलायची यावर या बैठकीत विचारमंथन झाले. बैठकीत…

Read more

ताव ‘डे’१९/११

 फक्त १२ वी पास असूनही  महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री,  मराठी भाषा मंत्री राहिलेले,  २०१९ नंतर अडगळीत टाकून दिलेले  पण नंतर पुनर्वसन केलेले,  भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  श्री. विनोद श्रीधर तावडे (६१ व)…

Read more