सुरक्षितता म्हणून आमदारांना एकत्रित ठेवणारः खा. राऊत
मुंबई : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २३) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्या निकाल येईल. आम्हाला खात्री आहे, की…