आता निकालाकडे लक्ष
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले…
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले…
नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे…
मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट दिली. शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले.…
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत.…
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची…
कोल्हापूर; प्रतिनिधी : मतदारांनी दाखवलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आज, बुधवारी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत अतिशय चुरशीने मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या…
इस्लामपूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावागावांतून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे.…
बारामती; प्रतिनिधी : विरोधकांकडून मतदारांना धमक्या देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी केला. बारामती मतदारसंघातील काही केंद्रांवर कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले.…
सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूर दक्षिण मतदारसंघात ऐनवेळी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे मविआतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांची कोंडी झाली. सुशीलकुमार शिंदे…
ठाणे : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा…