Maharashtra Asselmbly Election

प्रियांका गांधींच्या सभेची जय्यत तयारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची उद्या शनिवारी १६ गांधी मैदान वरुणतीर्थवेश येथे दुपारी एक वाजता प्रचार सभा होणार आहे. गांधी यांची सभा यशस्वी करण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी…

Read more

ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानास सुरुवात

कोल्हापूर; प्रतिनिधी : ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या गृह मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली. १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत चार हजार ६०१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.…

Read more

नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर

कोल्हापूर : आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही.  जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा करणे व ‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन असेल. असे प्रतिपादन महाविकास…

Read more

तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची दिनमान मराठी या चॅनलसाठी संपादक विजय चोरमारे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित सारांश. कोल्हापूरः कोल्हापूर शहरालगत आयटी…

Read more

कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी नगरी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत…

Read more

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी…

Read more

बाळासाहेब ठाकरे यांचा प्रस्ताव उद्धवनी अडवला

विशेष मुलाखत : विजय चोरमारे मुंबई महापालिकेत मी सुधार समितीचा अध्यक्ष असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक काम सांगितले होते. ते काम आम्ही मार्गी लावत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र…

Read more

अजितदादांना ३६ तासांचा अल्टिमेटम

मुंबई; प्रतिनिधी : वर्षभरापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन ते भाजपबरोबर महायुतीत सामील झाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद…

Read more

जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने खुद्द भाजप उमेदवाराची गोची

सातारा; प्रतिनिधी :  केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यावर सत्ताधारी पक्षाच्या अनेक चवचाल पुढाऱ्यांना कंठ फुटत असतो अशा पुढाऱ्यांची एक रांग वर्षभर आपण टिव्हीवर पाहत असतो. याच संगतीचा परिणाम जयकुमार गोरे…

Read more

सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही,…

Read more