Shahi Snan : शाही स्नान आणि प्रमुख दिवस
प्रयागराज : प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर १३ जानेवारीला सुरुवात झाली. मकरसंक्रातीला १५ जानेवारीला शाही स्नान झाले असून २६ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. देश विदेशातील…