उंदरानी खाल्ला उड्डाणपूल!
इंदूर : वृत्तसंस्था : उंदरांनी घरातील वस्तू आणि शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान केल्याचे तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल; परंतु अशोक नगर जिल्ह्यात सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या उड्डाणपुलाचे उंदरांनी नुकसान करण्याचा आरोप…