सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार
कोल्हापूर; प्रतिनिधी : काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही,…