महाराष्ट्राच्या हितासाठी महायुती सरकार घालवणे गरजेचे
कोल्हापूर, प्रतिनिधीः राज्यातील महायुतीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला ऊत आला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. शेतकरी, तरुण, महिला असे सगळे घटक त्रासले आहेत. दिल्लीच्या इशा-यावर चालणारे हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी सत्तेवरून खाली खेचले…