डॅमेज कंट्रोलसाठी बावनकुळे इचलकरंजीत
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आता महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. हाच वाद इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागला आहे. महिनाभरापूर्वी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि…