Kolhapur Politics

नगरसेवकांच्या कामगिरीवर नेत्यांचा वॉच

सतीश घाटगे : कोल्हापूर; कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन विधानसभा मतदारसंघ येत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीवर नजर असणार आहे. विधानसभा निवडणुकीत…

Read more

ऋतुराज पाटील हेच सक्षम पर्याय

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाडिक गटाचे कट्टर कार्यकर्ते अर्जुन इंगळे यांच्यासह कणेरी, नेर्ली आणि गोकुळ शिरगाव येथील भाजपच्या असंख्य कार्यकत्यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दक्षिणसाठी आमदार ऋतुराज…

Read more

बिघडलंय… घडलंय…!

कोल्हापूरच्या राजकारणात नेमके काय चालले आहे याचा अंदाज खुद्द त्या राजकारणाच्या आखाड्यातील लोकांना येत नव्हता इतके या राजकारणाने गोंधळात टाकले. कोल्हापूरचे राजकारण राज्याच्या पातळीवर इतके चर्चेत कधीच आले नव्हते. त्याअर्थाने…

Read more

शाहू महाराजांशी चर्चा करून ‘उत्तर’चा निर्णय

कोल्हापूर; प्रतिनिधी : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांची माघार आणि त्यानंतर झालेल्या घटनांवर मी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जे घडले ते विसरून पुढे कसे जायचे हे…

Read more

आघाडीला चेहरा चालत नाही, मग महाराष्ट्राला कसा चालणार

कोल्हापूर;  प्रतिनिधी : केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्याने राज्याला मोठी निधी मिळत आहे. निधीसाठी आम्ही दिल्लीला जात असल्याने विरोधक आमच्यावर टीका करतात. तर आमचे विरोधक दिल्लीला लोटांगण घालायला जातात.…

Read more

सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर; प्रतिनिधी :  काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करुन निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही,…

Read more

काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या विदयमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. आमदार जाधव यांच्या प्रवेशाने कोल्हापूर उत्तर…

Read more

कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकांचा आखाडा सजलाय आणि या आखाड्यात लढण्यासाठी महाविकास आघाडीसह महायुतीमधील पैलवान तयार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या आखाड्यात कोणता पैलवान कोणत्या…

Read more

के.पी. पाटील राऊतांच्या भेटीला

कोल्हापूर; प्रतिनिधी : निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आहेत. राधानगरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास असलेले इच्छुक माजी आमदार…

Read more

राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक

कोल्हापूर;  प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. आघाडी धर्म पाळताना काँग्रेस पक्ष विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार…

Read more