जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..
कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…