Kolhapur Election

आता निकालाकडे लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता शनिवारी (दि.२३) निकालाची उत्सुकता लागली आहे. जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज झाले असून सर्व इव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये सीलबंद करण्यात आले…

Read more

राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत.…

Read more

कोल्हापुरात ७२ टक्के मतदान

कोल्हापूर; प्रतिनिधी : मतदारांनी दाखवलेल्या मोठ्या प्रतिसादामुळे आज, बुधवारी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत अतिशय चुरशीने मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील १२१ उमेदवारांचे भवितव्य आज होणार बंद

कोल्हापूर : सार्वत्रिक विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान आज पार पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्षांसह तब्बल १२१ उमेदवारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा…

Read more

आज मतदान… ३३ लाख मतदार सज्ज

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. २०) मतदान होणार असून जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील ३३ लाख पाच हजार ९८ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच…

Read more

जाहीर प्रचाराचा धुरळा बंद, आता रात्रीस खेळ सुरु…..

कोल्हापूर; प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलीतून शक्तीप्रदर्शन, पदयात्रा, कोपरा सभा घेण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचार थांबला. आता मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या…

Read more

‘लोकशाही दौड’मध्ये पाच हजारांचा सहभाग

कोल्हापूर : प्रतिनिधी : मतदार जनजागृतीसाठी शनिवारी आयोजित केलेल्या ‘लोकशाही दौड’ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे पाच हजारांहून अधिक नागरिक आणि धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते…

Read more

“ऐनवेळी अन्य नाव येवू शकते” काँग्रेस निरीक्षकांच्या अंदाजाने दिवसभर रंगली चर्चा

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा अंदाज आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलो आहे. कार्यकर्त्यांशी बोलून मतदारसंघातील परिस्थितीचा अंदाज घेणार असून यातून जर काही नावे राहिली तर ऐनवेळी अन्य नाव…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यात पारंपरिक लढतीकडे कल

सतीश घाटगे कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपरिक, प्रस्थापित घराण्यातील उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत. इच्छुकांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही तर ‘आत्ता नाही तर कधी नाही’…

Read more