Kolhapur Crime

घरफोडीतील दोन संशयितांना अटक, पाच लाखांचे दागिने जप्त

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन संशयितांना पकडून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. प्रमोद उर्फ पम्या वडर (वय २४, रा. वाळवेकरनगर, हुपरी,…

Read more

जयसिंगपूर : व्यवसायात लक्ष न दिल्याने खून

जयसिंगपूर; प्रतिनिधी : भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या कारणावरून दानोळी (ता.शिरोळ) येथे संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६ रा.अंबाबाई मंदिर, दानोळी) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून संयशित…

Read more

स्वत:च्या खुनाचा बनाव करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर; प्रतिनिधी : मार्च २०१६ मध्ये ३५ कोटी रुपयांचा विमा मिळवण्यासाठी खुदाई कर्मचाऱ्याला ठार करून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचणाऱ्या आरोपी बांधकाम व्यावसायिक अमोल जयवंत पोवार (रा. नंदिनी रेसिडन्सी, देशमुख हायस्कूलजवळ, सानेगुरुजी…

Read more

८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या  महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम…

Read more

कोल्हापूर : संशय खुनाचा पण…

कोल्हापूर : प्रतिनिधी :  हातकणंगले तालुक्यात नवे पारगाव येथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला.  पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले, चौकशीही सुरू केली. शवविच्छेदन…

Read more

सासू,सासऱ्यानेच एसटी बसमध्ये केला जावयाचा खून

कोल्हापूर; प्रतिनिधी : एसटी बसमध्ये गळा आवळून जावयाचा खून केल्याची घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime News) घडली. सासू, सासऱ्यानेच हा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची सूत्रे…

Read more