२५ लाख मतांची आज मोजणी
कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दहा मतदारसंघांतील २५ लाख ३२ हजार ६५७ मतांची मोजणी होणार आहे.…