फटाक्याचा आवाज बांद्र्यापर्यंत पोचवा; मुख्यमंत्री शिंंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
दापोली; प्रतिनिधी : कोकण आणि शिवसेना यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. कोकणातील माणसे ही बाहेरून काटेरी आणि आतून गोड आहेत. त्यामुळे येथील माणसे विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ…