KMC Water: कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : प्रतिनिधी : पुईखडी सब स्टेशनच्या मुख्य वीज वाहिनी आणि काळम्मावाडी योजनेच्या मासिक देखभाल दुरुस्ती, कॉसिंगच्या कामामुळे कोल्हापुरात सोमवारी (दि.६) आणि मंगळवारी (दि.७) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी काटकसरीने…