प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल-प्रियंकाचा रोड शो
वायनाड : वृत्तसंस्था : काँग्रेस नेते राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर आहेत. वायनाडमध्ये त्यांनी प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. दोघेही सुलतान बथेरी येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका…