अमेरिकी शस्त्रास्त्रांचा काश्मीरमध्ये वापर
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून…