कसबा बावड्यात शिवसेनेच्या दोन गटांत वाद
कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कसबा बावडा परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला. बावड्यात राडा झाला, अशी माहिती मिळाल्यावर महाविकास आघाडीतील…