Kailash Gaihloy

Delhi election: केजरीवाल विरोधात परवेश शर्मा

नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पक्षाने ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात परवेश वर्मा…

Read more