महिलांचा अपमान की सन्मान करणारा आमदार पाहिजे हे ठरवा : नवोदिता घाटगे
कागल; प्रतिनिधी : कागलमध्ये दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे आणि माजी खासदार सदाशिव मंडलिक यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. पण, त्यांनी एकमेकांवर टीका करताना कधीही पातळी सोडली नाही. मात्र, अलीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींसह त्यांच्या काही…