दुरितांचे तिमिर जावो…
-अनिलचंद्र यावलकर सुमारे ७०० वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ‘दुरितांचे तिमिर जावो’ हीच यामागची मुख्य भावना असावी. अज्ञानाच्या तिमिरात चाचपडणाच्या जनसमुदायासाठी माऊलींनी ही ज्ञानाची ज्योत पेटवली. ज्ञान माणसाला सक्षम करते.…