बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटणला बरोबरीत रोखले
Pro Kabaddi : हैदराबाद : प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वात मंगळवारी आणखी एक बरोबरीची लढत बघायला मिळाली. बंगाल वॉरियर्सने मध्यंतराच्या तीन गुणांच्या पिछाडीनंतर पुणेरी पलटनला ३२-३२ असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या उत्तरार्धात…