सरन्यायाधीश खन्ना यांचा निर्णय; दुसऱ्याच दिवशी ‘ॲक्शन मोड’मध्ये
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांची तातडीने सुनावणी व्हावी, यासाठी नवीन व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, की खटल्यांची तातडीची यादी आणि त्यावरील…