Judge’s Assets: सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करणार
नवी दिल्ली : पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढवण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची मालमत्ता जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील…