झारखंडमध्ये लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये देणार
रांची : वृत्तसंस्था : हेमंत सोरेन यांनी गुरुवारी संध्याकाळी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन शपथ घेतल्यानंतर लगेचच ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. सोरेन यांनी जाहीर केले, की मैया सन्मान योजनेंतर्गत आता प्रत्येक…