हेमंत सोरेन पुन्हा आले
झारखंड विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. मंगळवारी २६ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडचीही निवडणूक झाली. महाराष्ट्रात…