काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी सुरू
श्रीनगर : वृत्तसंस्था : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सुंदर गुरेझ खोऱ्यात सोमवारी सकाळी ताजी बर्फवृष्टी झाली. किलशे टॉप, तुलाईल आणि जवळपासच्या गावांसह खोऱ्याच्या वरच्या भागात नवीन हिमवृष्टी झाली. हवामान खात्याने (एमईटी) दिलेल्या हवामान अंदाजानुसार ही बर्फवृष्टी झाली आहे. कमकुवत ‘वेस्टर्न…