ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि…