jammu and kashmir

दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या…

Read more

बर्फवृष्टीमुळे काश्मीर, हिमाचलमधील अनेक रस्ते बंद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील डोंगरांवर पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणींत वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा महामार्गासह अनेक रस्ते बंद झाल्याने अनेक पर्यटक तासनतास अडकून…

Read more

काश्मीरमध्ये ११९ दहशतवादी सक्रिय

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा…

Read more

अमेरिकी शस्त्रास्त्रांचा काश्मीरमध्ये वापर

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू आहे. दररोज चकमकीत दहशतवादी मारले जात आहेत; मात्र दहशतवाद्यांकडे सापडलेली शस्त्रे सुरक्षा दलांसाठी चिंतेचे कारण आहेत. अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांकडून…

Read more

काश्मीर खोऱ्यात हंगामातील पहिली बर्फवृष्टी सुरू

श्रीनगर : वृत्तसंस्था :  उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील सुंदर गुरेझ खोऱ्यात सोमवारी सकाळी ताजी बर्फवृष्टी झाली. किलशे टॉप, तुलाईल आणि जवळपासच्या गावांसह खोऱ्याच्या वरच्या भागात नवीन हिमवृष्टी झाली. हवामान खात्याने (एमईटी) दिलेल्या हवामान अंदाजानुसार ही बर्फवृष्टी झाली आहे. कमकुवत ‘वेस्टर्न…

Read more

ओमर अब्दुल्लाचा प्रशासनाविरोधात पवित्रा

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असोत किंवा केंद्र सरकारचे प्रतिनिधी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा; प्रत्येकाने जम्मू-काश्मीरची स्थिती दिल्लीसारखी होणार नाही किंवा सरकारला कामकाजात कोणतीही अडचण…

Read more

दहशतवादी हल्ल्यात सात ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी (दि.२०) रात्री दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टरसह सात जणांचा मृत्यू झाला. तर, ५ मजूर जखमी झाले. (Jammu and Kashmir) केंद्र…

Read more

भाजपच्या मदतीनेच ओमर सत्तेत : राशीद

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी ओमर अब्दुला यांनी शपथ घेतल्यानंतर अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार शेख अब्दुल रशीद उर्फ इंजिनियर रशीद यांनी ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे…

Read more

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि…

Read more

काश्मीरची काटेरी वाट

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विशेषत: हरियाणातील निकालाचे विश्लेषण करण्याची चढाओढ सगळीकडे दिसून आली. भारतीय जनता पक्षाची दोन वेळची सत्ता उलथवून काँग्रेस सत्तेवर येईल, असे स्पष्ट संकेत असताना तिथे…

Read more