हरियाणात भाजपची हॅट्ट्रिक! जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सरशी
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्ट्रिक साधली. ९० जागा असलेल्या विधानसभेत भाजपने ४८ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवले. भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी…