आयपीएल खेळण्याची जेम्स अँडरसनची इच्छा
वृत्तसंस्था : इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या चर्चेत आहे. त्याने सांगितले होते की, त्याला २०२५ मध्ये होणाऱ्या आयपीएल हंगामात खेळायचे आहे. यासाठी अँडरसनने यंदाच्या आयपीएलसाठी होणाऱ्या मेगा लिलावात…