आयटी पार्कद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार – राजेश क्षीरसागर
कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित…