Rana’s Extradition: मुंबई हल्ल्यातील पाकच्या सहभागाची गुपिते उघडणार
नवी दिल्ली : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या तहव्वुर हुसेना राणाला भारतात आणण्यात आले आहे. आता राष्ट्रीय तपास संस्थेने त्याचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआयने हल्ला कसा घडवून…