पडद्यावरचे गूढरम्य : भय इथले संपत नाही
-अमोल उदगीरकर मानस शास्त्रात एक ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ नावाची संकल्पना आहे. अपहरण झालेली व्यक्ती अपहरणकर्त्याकडे आकर्षीत होणे किंवा एखाद्या दुष्कृत्याला बळी पडलेली व्यक्ती ज्याने हे कृत्य त्याच्यासोबत केले आहे त्याच्याकडेच आकर्षित…