लैंगिक समतेसाठी लढणाऱ्या कणखर नेत्या
नवी दिल्ली : चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेले जेरिया यांना यंदाचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. निःशस्त्रीकरण, विकास, लैंगिक समानता आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांची…