India’s External Affairs Minister

दहशतवादी कारवायांमुळे संबंध सुधारणात अडथळे : एस. जयशंकर

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सीमापार दहशतवादी कारवाया आणि फुटीरतावादामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय व्यापार आणि संबंध सुधारण्यात अडथळा ठरत आहे, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज (दि.१६) पाकिस्तानचा समाचार घेतला.…

Read more