रेल्वेच्या ९७ टक्के ब्रॉडगेजचे विद्युतीकरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणात एक मोठा टप्पा गाठला आहे आणि ९७ टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती…