Indian Cricket

…तर मला हार्ट अटॅकच आला असता

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतात परतल्यानंतर चाहत्यांनी अश्विनचे जल्लोषात स्वागत केले. भारतात परतल्यानंतर त्याच्यासोबत असे…

Read more

Mohammad Shami : असेल ‘त्यांची’ हमी… तर खेळेल शमी!

ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज महंमद शमीसाठी भारतीय कसोटी संघाची दारे खुली आहेत. तथापि, त्याच्या फिटनेसविषयी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) हमी देणे आवश्यक आहे. शमीच्या फिटनेसविषयी २०० टक्के खात्री झाल्यानंतरच त्याचा…

Read more

WPL Auction : सोळावर्षीय कमिलिनी बनली कोट्यधीश

बेंगळुरू : विमेन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी आज (दि.१५) खेळाडूंची लिलावप्रक्रिया पार पडली. यामध्ये तमिळनाडूची सोळावर्षीय खेळाडू जी. कमलिनी हिला मुंबई इंडियन्स संघाने तब्बल १.६ कोटी रुपये मोजून…

Read more

India Test : भारताची शनिवारपासून गॅबावर ‘कसोटी’

ब्रिस्बेन : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर रंगणार आहे. भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरू असणाऱ्या या पाच कसोटींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे ब्रिस्बेन…

Read more

द. आफ्रिकेच्या विजयामुळे भारताला फुटला घाम

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : श्रीलंकाविरूद्घच्या कसोटी सामन्यात द. आफ्रिकेने १४३ धावांनी विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकाने दोन सामन्यांच्या कसोटी…

Read more

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास…

Read more

शुभमन गिल दुखापतग्रस्त

पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…

Read more