Indian Actor Rajinikanth

Rajinikanth Health : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth Health) यांना काल (दि.३०)  मध्यरात्री पोट दुखीमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचे हेल्थ अपडेट समोर आले आहेत.…

Read more